माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बँकेला सुट्टी? शाळा पण राहणार का बंद?

Bank Holiday

  Bank Holiday : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी जाहीर केली आहे. देशात केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय, बँकांना सुट्टी आहे का? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधानांच्या … Read more