मोठी बातमी ! 2025 मध्ये ‘हे’ तीन महत्त्वाचे महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुले होणार, येथे पहा माहिती ?.
Maharashtra Expressway News : गेल्या काही वर्षांपासून भारताच्या रस्ते पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय परिवर्तन होत आहे. गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात देशात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत आणि यामुळे रस्त्यांचे एक स्ट्रॉंग नेटवर्क आपल्या देशात तयार होत आहे. राज्यातही आतापर्यंत हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बांधून तयार झाले आहेत. हेही वाचा : लाडक्या बहिण … Read more