गॅस सिलेंडर च्या किंमतीत अचानक बदल.आजचे नवीन दर येथे पहा ?

lpg price today

lpg price today 1 जानेवारी 2025 रोजी घरगुती गॅस सिलेंडरसह व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती अपडेट झाल्या आहेत. नवीन वर्षात ग्राहकांसाठी आनंदवार्ता दाखल झाली आहे. किंमतीत मोठा दिलासा मिळाला आहे. काय आहेत आता बदललेल्या किंमती? नवीन वर्षात मोठी आनंदवार्ता आली आहे. देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अर्थात घरगुती गॅसच्या … Read more