Jio Recharge : 84 दिवसांचा जिओचा सर्वात स्वस्त प्लान, लगेच रिचार्ज करा ?
जिओ नेटवर्क देशातील सर्वात मोठं नेटवर्क आहे. प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये डेटा प्लानपासून अनलिमिटेड कॉलिंगपर्यंत सुविधा आहे. आज आम्ही अशाच खास प्लानबाबत सांगणार आहोत. जिओचा 84 दिवसांची मुदत असलेला सर्वात स्वस्त प्लान 395 रुपयांना आहे. हा प्लान पेटीएम किंवा इतर ठिकाणी लिस्टेड नाही. हा प्लान MyJio किंवा jio.com वर लिस्टेड आहे. यासाठी युजर्संना व्हॅल्यू कॅटेगरीत जावं … Read more