Crop insurance नुस्कान भरपाई चे पैसे वाटप सुरू 14 जिल्ह्याचे पैसे खात्यावर जमा होणार

Crop insurance

  Crop insurance नमस्कार शेतकरी बांधवांनो14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती अशी की मित्रांनो आता त्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यावरचे जमा करण्यात येत आहे   या ठिकाणी मित्रांनो 8500 रुपये बागेत पिकांच्या नुकसानीसाठी मित्रांनो 17000 रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक योजना या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे याबाबतCrop insurance … Read more