तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये, यादीत नाव तपासा

 

pm Kisan big updates पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या लाभार्थी याद्या जाहीर या तारखेला जमा होणार 19 वा हप्ता

➡️ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️

 

pm Kisan big updates : पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे. भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हफ्त्यांमध्ये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात.

➡️ यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा ⬅️

 

 

या योजनेचा अठरावा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 देण्यात आला आहे. आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या एकोणविसाव्या हप्त्याची वाट बघत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 19 व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर चार महिन्यांनी दिले जातात pm Kisan big updates

 

Leave a Comment