SBI देत आहे 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज इथे करा अर्ज
कर्जाची रक्कम: तुमच्या मासिक पगाराच्या 24 पट किंवा कमाल 20 लाख रुपये, यापैकी जे कमी असेल.
परतफेड कालावधी: 6 महिने ते 6 वर्षे.
व्याज दर: 11.15% ते 14.50% प्रतिवर्ष.
किमान कागदपत्रे: फक्त मूलभूत कागदपत्रे आवश्यक आहेत.
पात्रता निकष या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील निकष पूर्ण केले पाहिजेत: भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. एसबीआयमध्ये बँक खाते असणे आवश्यक आहे. खाजगी किंवा सरकारी क्षेत्रातील पगारदार कर्मचारी असणे आवश्यक आहे. वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. किमान मासिक वेतन 15,000 रुपये असावे.
SBI देत आहे 20 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज इथे करा अर्ज
Gold Price
सोन्याने सपाटून खाल्ला मार सोनाच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाहीर
SBI च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ‘पर्सनल लोन’ पर्याय निवडा. ‘SBI इन्स्टंट पर्सनल लोन’ वर क्लिक करा. ‘आता अर्ज करा’ बटण दाबा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. OTP द्वारे तुमची ओळख सत्यापित करा. इच्छित कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा. अर्ज सबमिट करा. यानंतर, SBI 15 मिनिटांत तुमचा तपशील तपासेल आणि मंजूर कर्जाची रक्कम तुमच्या खात्यात पाठवेल.(फायदे आणि खबरदारी या योजनेचे अनेक फायदे आहेत: त्वरित प्रक्रिया आणि पैसे हस्तांतरण. किमान दस्तऐवजाची आवश्यकता. शाखेत जाण्याची गरज नाही. लवचिक परतफेड कालावधी.)
➡️ बँक ऑफ महाराष्ट्र बिनव्याजी कर्ज, 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज फक्त दोन मिनिटात बँक खात्यात जमा