तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले लाभार्थी यादीत नाव पहा

 

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

 

लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 1500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा

kisan karj mafi list 2024 महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024: नमस्कार मित्रांनो,

महाविकास आघाडी सरकारने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते. बघितले तर, गेल्या वर्षभरात दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. मात्र राज्यातील अनेक शेतकरी आजही यापासून वंचित आहेत. यावर सरकार लवकरच लाभार्थ्यांची तिसरी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणार आहे. kisan karj mafi list 2024

2 लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी यादीत नाव पहा
तांत्रिक अडचणींमुळे काही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. तसेच एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतलेला शेतकरी अपात्र ठरला. मात्र आता सरकारने नवा नियम करून एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकार यासंदर्भात माहिती गोळा करत आहे. महात्मा फुले कर्ज माफी योजना 2024

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

 

 

लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 1500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा

एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, यांचे सरसगट वीज बिल माफ
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच 50 हजार रुपये दिले जातील. पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी ३० मार्च रोजी त्यांच्या कर्जाची परतफेड करतात. ही परतफेड दर्शवते की एकाच आर्थिक वर्षात दोनदा कर्ज घेतले होते.

महाराष्ट्रातील ‘या’ बँकेचा परवाना रद्द केल्याबद्दल RBI कडून किती रक्कम परत मिळेल 30 मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास एका वर्षात दोनदा कर्ज घेतल्याचे दिसून येते. आणि हे शेतकरी अपात्र ठरत होते. मात्र आता या शेतकऱ्यांनाही पात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

पन्नास हजार रुपये अनुदान यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये या याद्या लावण्यात आल्या आहेत तुम्ही बँकेमध्ये जाऊन यादीमध्ये नाव आहे का हे तपासून घेऊ शकता तसेच जवळील महा-ई-सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला सीएससी सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. केवायसी केल्यानंतरच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत.

👇👇👇👇

50 हजार बँक खात्यात पडलेल्या शेतकऱ्यांची

लाभार्थी यादी जाहीर

Leave a Comment