माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे बँकेला सुट्टी? शाळा पण राहणार का बंद?

 

Bank Holiday : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका यांना सुट्टी जाहीर केली आहे. देशात केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय, बँकांना सुट्टी आहे का?

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. त्यांनी 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. माजी पंतप्रधानांच्या निधनानंतर संपूर्ण देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, बँका यांना आज सुट्टी जाहीर केली आहे. देशात केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. संपूर्ण देशातील शाळा, महाविद्यालय, बँकांना सुट्टी आहे का?

 

सोन्याच्या दरात मोठी घसरण, जिल्ह्यानुसार नवीन दर जाहीर,तुमच्या जिल्ह्याचे दर येथे पहा ?

कर्नाटक राज्यात दुखवटा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने आज सर्व शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक सरकारने सुट्टी जाहीर केली आहे. कर्नाटक सरकारने आज सुट्टी जाहीर केल्याने आणि त्याचे वृत्त सर्वत्र पसरले. त्यामुळे इतर राज्यात सुद्धा शाळा, बँकांना सुट्टी असल्याचा दावा करण्यात येत आहे, त्यात किती तथ्य आहे?

लाडकी बहीण योजना नवीन हप्त्याचे सरसकट 4500 रुपये जमा, लाभार्थ्यांची यादी प्रूफसहित बघा

कोणत्या राज्यात सुट्टी?

वृत्तानुसार, कर्नाटक राज्याने आज सुट्टी जाहीर केली. तशीच सुट्टी तेलंगाणा राज्यात जाहीर करण्यात आली आहे. रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वातील सरकारने शुक्रवारी सरकारी कार्यालय आणि शाळांना सुट्टी दिली आहे. कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यातील सरकारी कार्यालये आणि बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी त्यांचे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. सूत्रांच्या माहिती आधारे इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले.

 

लाडकी बहीण योजनेचे तुमच्या खात्यात 4500 येणार की 3000 यादीत नाव चेक करा

दिल्लीतील AIIMS मध्ये निधन

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. त्यांना काल रात्री आठ वाजून 6 मिनिटाला एम्सच्या अतिदक्षता रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. रात्री 9:51 वाजता त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले. 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. पंजाब प्रांतात असलेल्या गाह हे त्यांचे मूळ गाव होते. हे गाव आता चकवाल जिल्ह्यात येते. 2004 मध्ये डॉ. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले होते. त्यावेळी पाकिस्तानमध्ये त्याची सर्वाधिक चर्चा झाली होती.

Leave a Comment